दरपत्रके मागवण्याचे उपसंचालकांचे आवाहन
नवी मुंबई, दि. २० जुलै : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गतयेत असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकणविभाग, कोकणभवन, नवीमुंबई येथील विविध आयटी उपकरणांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती साठी (AMC) एकाप्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकृत दरपत्रके मागविण्यात आली आहेत.
कार्यालयातीलकामकाजाचावेगआणितांत्रिकसुसूत्रताकायमराखण्यासाठीहामहत्त्वाचानिर्णयघेण्यातआलाअसून, यासाठीपात्रआणिअनुभवीसंस्थांकडूनविहीतपद्धतीनेदरपत्रकेसादरकरण्याचेआवाहनकोकणविभागाचेउपसंचालक (माहिती) यांनीकेलेआहे.
यानिविदेअंतर्गतविभागीयमाहितीकार्यालयातीलएकूण५संगणक, १लॅपटॉपआणि५प्रिंटर्सअशामहत्त्वाच्याउपकरणांच्यानियमितदेखभालवदुरुस्तीचेकामकेलेजाणारआहे. यासर्वउपकरणांचीप्रत्यक्षपाहणी
सादरकरणेआवश्यकआहे. यासिलबंदलिफाफ्यावरस्पष्टअक्षरात“संगणकदेखभालदुरुस्तीसाठीदरपत्रक” असाउल्लेखकरणेबंधनकारकआहे. हासिलबंदलिफाफाबुधवार, दिनांक२७जुलै२०२६पर्यंतकार्यालयीनवेळेत ‘विभागीयमाहितीकार्यालय, कोकणभवन, तिसरामजला, रूमनंबर३१७, बेलापूर, नवीमुंबई‘ यापत्त्यावरजमाकरावालागणारआहे. याविषयावरअधिकमाहितीसाठीकिंवाशंकानिरसनासाठीइच्छुकांनीकार्यालयाच्याअधिकृतदूरध्वनीक्रमांक०२२–२७५७१३८८वरकिंवा ddikon12@gmail.com याई–मेलआयडीवरसंपर्कसाधावा, असेहीप्रशासनातर्फेस्पष्टकरण्यातआलेआहे. नवीनतंत्रज्ञानाचावापरववेळेतदुरुस्तीचीखात्रीदेणाऱ्यासंस्थांनाप्राधान्यदिलेजाण्याचीशक्यताअसून, मुदतीनंतरयेणाऱ्याअर्जांचाविचारकेलाजाणारनाहीयाचीइच्छुकांनीनोंदघ्यावी.
