मुंबई, परेल १७ जाने : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सलग्न पाक्षिक कुणबी भूमिपुत्र, कुणबी युवा मंडळ, कुणबी महिला मंडळ आणि कुणबी विवाह सल्लागार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने… लोकनेते मा.खासदार शामरावजी पेजे यांची 105 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा सोमवार दि. 17 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता. कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल) परळ, मुंबई-१२ येथे सपन्न झाली. यावेळी राजकीय स.समितीचे नंदकुमार मोहिते साहेब यांनी शामराव पेजे यांचा जीवनपट उपस्थित बांधवांच्या समोर मांडला. या अभिवादन सभेला मा. संघ सहसचिव अशोक करंजे, संघ कार्यकारणी सदस्य संभाजी काजरेकर, राजकिय संघटन समितीचे नंदकुमार मोहिते, प्रकाश तरल, कुणबी महिला मंडळाच्या सहसचिव स्नेहा खापरे, विवाह सल्लागार मंडळ अध्यक्ष सुरेश घडविले, कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, डॉ. मंगेश सानप, केशव भाताडे, विजय भोसतेकर, ठुकुरुल साहेब, मनोहर पवार, आणि समाज बंधू भगिनी उपस्थित होते.. आदरणीय लोकनेते शामराव पेजे साहेब यांच्या दिव्या स्मृतीस उजाळा देवून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा सचिव युवराज संतोष यांनी केले.
जय कुणबी.. जय ओबीसी..!







Hello there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for
some targeted keywords but I’m not seeing very good results.
If you know of any please share. Cheers!
منشور جميل ، لقد شاركته مع أصدقائي.
Гарний пост, я поділився ним із друзями.
Dejligt indlæg, jeg har delt det med mine
venner.
Someone necessarily assist to make significantly
articles I’d state. That is the first time I frequented your website page and to
this point? I surprised with the research you made to make this particular put up incredible.
Fantastic process!