मुंबई,18 जाने. पुनित खांडेकर (प्रतिनिधी)- Mr. India (भारत श्री) हा सर्वोच्च बॉडिबिल्डिंगचा ‘किताब एक नव्हे तर तब्बल 7 वेळा सर करणारे श्री. सागर कातूर्डे यांची कुणबी युवा मुंबईत घेतली सदिच्छा भेट…।।
अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःला घडवून, तब्बल 7 वेळा भारत श्री हा बॉडिबिल्डिंगचा सर्वोच्च ‘किताब पटकविणारे, पण प्रसिद्धी पासून सतत कोसो दूर असणारे कोकणातील रायगड,तळा तालुक्यातील राहटार गावचे सुपुत्र सागर कातूर्डे यांची; जोगेश्वरी येथिल सुप्रसिद्ध असलेली बॉडिबिल्डर सूर्यकांत सालिम सर यांच्या सालिम जिम मध्ये सदिच्छा भेट घेण्यात आली.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, संलग्न कुणबी युवा मुंबई, अंतर्गत कुणबी युवा ब्रिगेड मुंबई
यांच्या वतीने मंगळवार दि.18 जानेवारी 2022 रोजी Mr india श्री चॅम्पियनशिप जिंकून स्वतःसोबत कुणबी समाजाचे नाव उज्वल करणारे, आपले युवा शिलेदार, कुणबी बांधव मा. सागर कातुर्डे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. जिम ट्रेनर सूर्यकांत सालिम सर आणि सागर कातूर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कुणबी श्री स्पर्धा घेण्याची तयारी निश्चित करण्यात आली आहे. यावेळी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, सेक्रेटरी युवराज संतोष, कुणबी युवा ब्रिगेड प्रमुख योगेश मालप, उपप्रमुख सिद्धेश गोरुले, सह प्रचार प्रमुख सचिन देवळे तसेच ओबीसी – वाणी समाजाचे वैचारिक युवा शिलेदार गजानन लाड उपस्थित होते.




Google Analytics Alternative
Thanks for the post. Clean design really separates quality adult platforms from the rest
Also visit my website :: gay0day.com
This is exactly the kind of content the internet needs more of.
The platform is a keeper.
Excellent article that respects both facts and readers.
This platform is quietly outstanding.
Clear, reliable, and genuinely thoughtful writing. The site continues to impress me.
This post is a great help for anyone looking for reliable facts.
I appreciate the utility and design of this website.
https://news100.pp.ua/.