
मुंबई, दि. २ मार्च : कुणबी समाजोन्नती संघाच्या माजी सहचिटणीस, चेंबूर शाखेच्या सक्रिय कार्यकर्त्या, कुणबी महिला मंडळाच्या मार्गदर्शक तसेच अनेक राज्य स्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या कुणबी समाजाचे नाव उज्वल करणाऱ्या डॉ. रुचिता बोलाडे मॅडम यानी काॅमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हसिटीतर्फे दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात आशिया विभागीय व्हाईस चान्सलर डाॅ. दिपरंजन सिन्हा आणि एज्युकेशन डीन डाॅ. प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते मानद ‘Doctor of philosophy in the specialised area of Education’ मध्ये डॉक्टरेट मिळवली व आपल्या कर्तृत्वात आणखी एक सन्मान प्राप्त केला. त्याबद्दल कुणबी समाजोन्नती संघ व समस्त कुणबी बांधवांतर्फे * 💐 हार्दिक अभिनंदन ! 💐
