
ठाणे, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सुमेध राऊत, सुहास कुंभार, स्वप्निल मुनगेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
