मुंबई, दि १२ जानेवारी २०२३ प्रतिनिधी (पुनित खांडेकर) : दि १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता जिजामाता प्राणी संग्राहलय राणी बाग भायखळा पुर्व येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मुंबई प्रदेश अध्यक्ष सागर भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली उत्साहात पार पडला
संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष मा.सागरराजे भोसले यांच्या अध्क्षते खाली, सर्वांना स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र देणाऱ्या ,स्वराज्य निर्मितीचे प्रेरणास्थान उर्जास्थान,शक्तीस्थान राजमाता राष्ट्रमाता मांसाहेब जिजाऊ जयंती निमित्त आज जिजामाता उद्यान येथे मासाहेबांना अभिवादन करण्यात आले .यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नितिन बारस्कर -मुंबई प्रदेश संघटक,प्रतीक सकपाळ -ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष ,सदाशिव कोळी- उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष,शाम कदम- दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष,सुजय सावंत – ठाणे महानगर अध्यक्ष,भरत निचीते.. ठाणे ग्रामीण शहापूर
स्वप्नील भोसले – दक्षिण मुंबई कार्यध्यक्ष,ईशान्य मुंबई जिल्हा पदाधिकारी,अनिल महादये- जिल्हा कार्यध्यक्ष,मनोहर धनावडे – जिल्हा उपाध्यक्ष,सागर सुरळकर- जिल्हा संघटक,योगेश वतनदार- विक्रोळी विधानसभा अध्यक्ष,सलीम शेख- मुलुंड विधानसभा अध्यक्ष,राजू शिंदे- मुलुंड विधानसभा सचिव,संतोष शिर्के साहेब , गव्हाणे साहेब , सादिक भाई ,वैभव सपकाळ , सुनील शिंदे मलाधर सादये …आणि असंख्य मुंबईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
