मुंबई, दि. 3 एप्रिल : संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकीची जपत 8 वे महारक्तदान शिबिराला यावेळी एकूण 1030 रक्तदाते यांनी नोंदणी केली व त्यापैकी एकूण 968 रक्तदाते यांनी विक्रमी यशस्वी रक्तदान केले.. नालासोपारा नगरीत आतापर्यंत 2 वेळा 1000 रक्तदाते आकडा पार करण्याची कामगिरी संतोष अबगुल प्रतिष्ठान कडून करण्यात आलेली आहे. यावेळी खेड , दापोली, मंडणगड उर्वरीत संपूर्ण रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईमध्ये वास्तव्यास असणारे सुपुत्र पुन्हा एकदा धावून आले व संतोष अबगुल प्रतिष्ठान रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले. रक्तदान शिबिराला महिलांचा देखील मोठ्याप्रमाणात प्रतिसाद लाभला. संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला फ्रुटी, बिस्किटे व जेवणाची व्यवस्था केलेली होती. या शिवाय संतोष दादा अबगुल व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आशा प्रकारे सर्व सदस्यांच्या सहकार्याने हे यशस्वी रक्तदान शिबिर संपन्न झाले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
