ठाणे, दि. 19 मार्च २०२६ : स्ट्रोकमुळे मेंदूमृत झालेल्या 60 वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कुटुंबीयांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयातून यकृत आणि मूत्रपिंडांचे दान करण्यात आले, तर कॉर्निया आणि हाडेही दान करण्यात आली. मुंबईत यंदाचे हे 17वे देहांतर्गत अवयवदान ठरले. ठाणे येथील ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालयात हा अवयवदानाचा निर्णय प्रत्यक्षात आला. संजय शहा हे पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. स्ट्रोक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी ते 80 टक्के मेंदूमृत अवस्थेत असल्याचे कुटुंबाला
सांगितले. काही वेळातच त्यांना पूर्णपणे मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचा पर्याय सुचवला. दरम्यान, पत्नी नम्रता शहा यांनी मुलगा दर्शित शहा याला परिस्थितीची माहिती दिली.
माझ्या वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. ते आरोग्याने सुदृढ होते. त्यांचे अवयव दुसर्याच्या आयुष्यासाठी आयुष्यासाठी उपयोगी पडले तर त्यातून मदत होईल, असा आमचा विचार होता. वडिलांची स्वत:ची चॅरिटी संस्था आहे. कोरोनाच्या काळात परिसरातील मृत्यू पाहून त्यांनी समाजसेवेत अधिक लक्ष घातले. प्रयोगशाळेतून केवळ चरितार्थापुरते पैसे घेत उर्वरित चाचण्या अनेकांना मदत म्हणून करून देत असत. – दर्शित शहा, अवयदात्याचा मुलगा.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
