दिं. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी “नवी पहाट” या न्युज पोर्टलचे अनावरण दसर्याच्या शुभमुहुर्तावर लक्ष्मी शां. महाडीक(संंपादकाची आई) यांच्या शुभहस्ते, सौ. सविता मिलिंद महाडीक, न्युज पोर्टलचे संपादक मिलिंद महाडिक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संपादक-डाॅ. राजेश गायतोंडे (साप्ताहिक-चौफेर सिंधुदुर्ग नगरी वृत्तपत्र), पत्रकार शरद पवार (मुख्यमंत्री-वृत्तपत्र), अजय कोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संदेशपर शुभेच्छा !
गुरूवर्य श्री. शशिकांत कोठेकर (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, केंद्रप्रमुख आनंद विश्वगुरुकुल, ठाणे), सौ. कांदबरी कोठेकर, तसेच राजेंद्र वखरे संपादक-क्राईम बोर्डर साप्ताहिक वृत्तपत्र व अध्यक्ष-क्राईम बोर्डर वेलफेअर असोसिएशन, त्याच बरोबर नरेश ठाकूर संपादक-जनप्रकाश टाईम्स वृत्तपत्र(साप्ताहिक), दिपक राणे संपादक-दैनिक वार्ता (न्युज पोर्टल), पत्रकार-पुनित खांडेकर (जनप्रकाश टाईम्स वृत्तपत्र), जगन्नाथ जावळे संपादक-प्रवासी संचार (न्युज पोर्टल), जे. डी. इन्फोटेक्स प्रोप्राईटर-इंद्रपाल मौर्या (न्युज पोर्टल बनवणारे), “राजे संस्कार” प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्राध्यापक. संभाजी रा. शेळके, चंद्रकांत बावकर-अध्यक्ष(ओबीसी संघर्ष समिती व माजी अध्यक्ष-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई.), अध्यक्ष-रविंद्र बोराडे-“आश्रय बहुउद्बेशिय सामाजिक सेवाभावी संस्था” ठाणे (रजि.८०-जी), माधव कांबळे-कुणबी युवा अध्यक्ष संलग्न कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई. समीर(बाबू) मंचेकर, कल्पेश बईकर(लाईफ कोच/माईंड प्रोग्रामर), नुतन डोंगरे, मनोज साहू, मोहन म्हापार्ले, सुधीर मगर, उमाकांत शिर्के, “स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था” अध्यक्षा-सविता वाघमारे, शांताराम म्हादवे ( अध्षक्ष-समाजोन्नती संघ, ठाणे शहर.) पत्रकार-चिञलेखा रासने (जनप्रकाश टाईम्स वृत्तपत्र), कैलास गंगावणे (पञकार~साप्ताहिक सप्तरंग) अशा बर्याच मंडळीनी वॉटस ॲप संदेश, फेसबुक, सोशल मिडीयाद्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या !
डाॅ. राजेश गायतोंडे-संपादक-(साप्ताहिक वृत्तपत्र-चौफेर सिंधुदुर्ग नगरी)
नवीन पहाट या न्यूज पोर्टल ला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा. या माध्यमातून चांगली कामं होतं राहो ही सदिच्छा. सुधीर मगर
धन्यवाद !!
आपले शुभेच्छाचा मी मनपूर्वक स्वागत, आपले प्रेम व अभिप्रेत असलेल्या सुचनाचे मी पालन करण्यास प्रयत्नशील राहील.