ठाण्यात 2 जानेवारीला जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा
प्रतिनिधी ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असो. च्या मान्यतेने जय भवानी व्यायामशाळा एम फिटनेस, लोकमान्यनगर पाडा न.2 ठाणे ( वेस्ट ) आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनिअर व मास्टर (पुरुष/महिला) क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 2021, रविवार 2 जानेवारी रोजी ठा. म. पा. शाळा क्रमांक. 46 चे पटांगण, लोकमान्य नगर पाडा न.2 शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या शेजारी ठाणे (प.) आयोजित केेल्याची माहिती ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोशिएशनचे सरचिटणीस देवदत्त भोईर यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी आपल्या व्यायामशाळेच्या सह्भागी खेळाडूंची प्रवेशिका दिलेल्या नमुना अर्ज भरून प्रवेश फीसह दिनांक 28 डिसेंबर 2021 पर्यंत ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या अधिकृत व्हॉटसअॅपवर पाठविणे आवश्यक आहे. फी भरल्याशिवाय प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. दिनांक 28 डिसेंबर 2021 नंतर येणार्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. फी जिल्हा संघटनेच्या अकाउंटवर जमा करावी.
व्यायामशाळा संलग्नता फी: 500 रु. (सन 2021साठी ज्यांनी भरलेली नाही ) प्रवेश फी: 300/-
ओळखपत्र फी: 150 रु.(4 वर्षांकरिता डिजिटल कार्ड सह नवीन खेळाडूंसाठी ) वजन गट पुरुष : 53 किलो (सब ज्युनिअर व ज्युनिअर साठी), 59 किलो, 66 किलो, 74 किलो, 83 किलो, 93 किलो, 105 किलो, 120 किलो, +120 किलो. वजन गट महिला: 43 किलो(सब ज्युनिअर व ज्युनिअर साठी), 47 किलो, 52 किलो, 57 किलो, 63 किलो, 69 किलो, 76 किलो, 84 किलो, +84 किलो. जन्मदिनांक:
सब ज्युनिअर: 1 जानेवारी 2003 ते 31 डिसेंबर 2007. ज्युनिअर: 1 जानेवारी 1998 ते 31 डिसेंबर 2002.
सिनिअर : 14 वर्षे पूर्ण असलेला कोणताही खेळाडू. मास्टर 1: 1 जानेवारी 1972 ते 31 डिसेंबर 1981 मास्टर 2: 1 जानेवारी 1962 ते 31 डिसेंबर 1971 मास्टर 3: 1 जानेवारी 1952 ते31 डिसेंबर 1961 मास्टर 4: 31 डिसेंबर 1951 किंवा त्यापूर्वीचा जन्म असावा. आदी माहिती ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोशिएशनचे सरचिटणीस देवदत्त भोईर यांनी दिली
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ

