मुंबई, दि. 3 पुनित खांडेकर(प्रतिनिधी)-कुणबी समाजोन्नतीसंघ ,मुंबई वाघे हॉल, परळ मुंबई येथे 3 जानेवारी 2022 रोजी “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती” कुणबी युवा तळा,युवती विभागाच्या आयोजनात उत्साहात साजरी करण्यात आली.
स्त्री उद्धाराचामहामेरू ज्यांनी समाजात रोवला अशा सावित्रीमाई फुले यांची जयंती कुणबी युवा तळा च्या युवती विभागा मार्फत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शिवश्री सपना खांडेकर ( शिवसंस्कार केंद्र वाहिका) यांची प्रमुख उपस्थिती होती,त्यांनी सावित्रीमाईचे कार्य, जीवनपट, संघर्ष आपल्या मार्गदर्शनात मांडला आणि खूप प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन युवती विभाग प्रमुख सौ.प्रतिक्षा कालप निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात करण्यात आले. कुणबी युवाच्या कलामंच विभागाने सवित्रीमाईंवर आधारित प्रेरणादायी दोन गीत सादर करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सहसचिव अशोक करंजे सर, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका तळा उपाध्यक्ष यशवंत शिंदे सर, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका तळा उपाध्यक्ष रामचंद्र चाळके सर, संघ प्रतिनिधी सुनील जाधव सर, मंचेकर मॅडम त्याच प्रमाणे महिला मंडळ च्या सहसचिव खापरे मॅडम व मीनाक्षी मॅडम
आणि कुणबी युवा मुंबई सेक्रेटरी
संतोष कांबळे सर, कुणबी युवा मुंबई खजिनदार विजय भोसतेकर सर, ब्रिगेड प्रमुख
योगेश मालप सर मान्यवर उपस्थित होते.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ




Good work
सामाजिक बांधिलकी जोपसाना कुणब्याची पंरपरा आहे.