

थंडीचा वाढता कहर पहाता बेघर कुटुंबाची होणारी वाताहात लक्षात घेत शहरी आणि गाव खेड्यातील रहिवास्यांपेक्षा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांची मोट्या प्रमाणात परवड होत असते शासनाची मदत जावो अगर न जावो मात्र खऱ्या आदिवासी व गरीब गरजू कुटुंबियाला मदत पोहोचविण्याची आवश्यकता आहे आईनी दिलेल्या गरीब गरजूना मदत करा या शिकवणीनुसार सामाजिक बांधिलकीच्या हेतूने मुंडे कुटुंबीयांकडून आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेकडो बेघर , गरीब व गरजू कुटुंबियांना चादर , व उबदार ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आले,
