♦कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई)♦
⚜शाखा तालुका – दापोली ⚜
गट – पालगड (मुंबई)
आणि
कुणबी युवा – मुंबई
आयोजित
आपणास पालगड गटाच्या वतीने कळविण्यात येते की समाजातील सर्व स्त्री-पुरुष, युवक-युवती, तसेच विध्यार्थी – विद्यार्थिनी, विवाहित – अविवाहित, वरिष्ठ यांच्या यशस्वी आणि सुखी संपन्न जीवनासाठी एक परिसंवाद, कार्यक्रम श्री शरद भावे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार – दिनांक ०९.०२.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत कुणबी ज्ञाती हॉल, कुणबी समाजोन्नती संघ – परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे तरी आपणा सर्वांची उपस्थिती अतिआवश्यक आहे🙏🙏
विशेष सूचना : या कार्यक्रमांसाठी येताना वही पेन पेन्सिल घेऊन येणे
विषय –
1) जीवन ऊर्जा व्यवस्थापन आणि करिअर मार्गदर्शन
2) वास्तू एनर्जी व्यवस्थापन मार्गदर्शन
3) ताण तणाव व्यवस्थापन मार्गदर्शन
4) प्राणिक हिलींग मार्गदर्शन
मार्गदर्शक – मा.श्री.भगवान ग परब
संस्थापक – संचालक
नवरंग परिवार आणि बिगगेन प्लस – मुंबई
धन्यवाद..🙏
प्रमुख पाहुणे :
1) श्री.भूषण बरे साहेब
2) श्री.दशरथ पाटील साहेब
3) श्री.माधव कांबळे साहेब
4) श्री. गणेश तांबीटकर साहेब
5) श्री. रमेश बोरकर गुरुजी साहेब
6) श्री. विष्णू डिके साहेब
7) श्री. कृष्णा कोबनाक साहेब
8) श्री.प्रमोद खेराडे साहेब
9) श्री.रवींद्र मटकर साहेब
10) श्री. संतोष चौगुले साहेब
11) श्री. अनंत फिलसे साहेब
12) श्री. चंद्रकांत शिगवण साहेब
13) श्री. परशुराम धाडवे साहेब
14) श्री.नरेश घरटकर साहेब
15) श्री.महेंद्र जाधव साहेब
16) श्री. विजय गौरत साहेब
सूत्र संचालन – युवराज कांबळे साहेब
*निमंत्रक*
श्री. शरद भावे – अध्यक्ष
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
शाखा – दापोली – पालगड गट (मुंबई)
