ठाणे, दि. २८ (जिमाका): जलशक्ती अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरसन्सिंगद्वारे संवाद साधून या अभियानाबाबत आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत देशासह राज्यात उद्यापासून दि. २९ मार्च ते ३० सप्टेंबर २०२२ याकालावधीत जल शक्ती अभियान- कॅच द रेन हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ उद्या दि. २९ मार्च रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत अभियानाबाबत आढावा घेतला. जलशक्ती अभियानाला जलआंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले पाहिजे, असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.
अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांनी पाणी वाचविणे, जलसंवर्धनाबाबत जलशपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पावसाळापूर्व व पावसाळ्या नंतरचे पाणी साठविण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील, असेही श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
