नवी मुंबई, दि.03:- सीबीडी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या आवारात मोटार दुचाकी बेवारस असून ऊन, वारा, पाऊस यामुळे पूर्णपणे गंजलेल्या व सडलेल्या स्थितीत वाहने पोलीस ठाणेत ब-याच वर्षापासून बेवारस पडून आहेत. सदरच्या वाहनांचे मालकी हक्काबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
वाहनांची माहिती पुढीलप्रमाणे, मोटार सायकल डिस्कव्हर एमएच-48 बी-863, बजाज सीटी100-एमएच04 सीक्यू-2863, पल्सर एमएच-035, वाय-9655, निळी स्कूटरबजाज एमपी-24 एल-426, निळी कायनेटीक होन्डा पीबी -10 एके-5469, पल्सर एमएच-06 एपी-4388, हिरो होंडा एमएच-03 टी-9319, पल्सर एमएच-05, एवी-7384,टी.व्ही.एस एमएच-04 सीक्यू-3633, ॲक्टीव्हा एमएच-06 5365, पल्सर एमएच-43 एस-385, वेगास्कुटी एमएच-43 एएम-7504, हिरो होंडा एमएच-31 एवाय-4220, हिरो होंडा एमएच-03 वाय-5068, ॲक्टीव्हा एमएच-14 इए-4537, आकाशी कलर हिरो होंडा नंबर प्लेट नाही, जांभळा कलर पल्सर नंबर प्लेट नाही, सीबीझेड सिल्वर नंबर प्लेट नाही, काळा कलर पल्सर नंबर प्लेट नाही.
लाल कलर पल्सर नंबर प्लेट नाही, जांभळा कलर हिरो होंडा नंबर प्लेट नाही, काळा कलर करिश्मा नंबर प्लेट नाही, जांभळा कलर हिरो होंडा नंबर प्लेट नाही, जांभळा कलर हिरो होंडा नंबर प्लेट नाही, काळा कलर पल्सर नंबर प्लेट नाही, काळा कलर सीटी नंबर प्लेट नाही, सिल्वर कलर यामाहा नंबर प्लेट नाही, काळा कलर यामाहा नंबर प्लेट नाही, काळा कलर हिरो होंडा नंबर प्लेट नाही, काळा कलर यामाहा नंबर प्लेट नाही, निळी कायनेटीक होन्डा एमएच-31 आर-8847 अशी आहे. अधिक माहितीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे संपर्क साधावा.
