ठाणे, दि. 13 : गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 1994 अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक ठाणे जिल्ह शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, काल्हेर व ठाणे येथील एकूण 13 सोनोग्राफी सेंटरची प्रकरणे ठेवण्यात आली.
सदर बैठकीत डॉ.पवार यांनी लवकरच पोर्टलमार्फत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असून सध्या ऑफलाईन नोंदणी व नुतनीकरण सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Hi! I just wish to give you a big thumbs up for your excellent info you have got here on this post. I will be returning to your blog for more soon.