ठाणे दि.23 :- कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी MH05FD नवीन मालिका सुरु करण्यात आली आहे. वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांनी दि.23 डिसेंबर व 26 डिसेंबर 2022 रोजी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अशी माहिती कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी दिली आहे.