मुंबई, दि. 13 सप्टेंबर 2025 : ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
मुंबई वसई, ठाणे या ठिकाणी आंदोलन होणार आहेत तरी सर्वानी उपस्थित राहावे.
सोमवार 15 सप्टेंबर 2025 सकाळी 11 वाजता कोकणातील 7 जिल्ह्यातील सर्व तहसील काचेरी समोर निदर्शने.
अंधेरी तहसीलदार ऑफिस
नियोजन: विलेपार्ले पूर्व शाखा, जोगेश्वरी पूर्व शाखा
निमंत्रण: माधव कांबळे, रमेशराव कानावले, श्री अशोक करंजे, महादेव शितप, विजय भोस्तेकर, विष्णू खापरे, सूर्यकांत गवाणकर आणि सहकारी
संपर्क: १) महादेव शितप 88795 70055
२) रमेश कानावले 93244 12306
बंधू भगिनीनो तसेच युवक युवती यांनी तहसीलदार कार्यालय समोर.. उपस्थित राहावे।
निकलो बाहर मकानों से…..जग लड़ो बेईमानो से…..
राज्य सरकारच्या विरोधात ओबीसींचा आक्रोश, कुणबी दाखले देऊन मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी थांबवली पाहिजे. राजकीय आरक्षण बचाव तसेच ओबीसीसह सर्वच वर्गाची जातनिहाय जनगणना करावी म्हणून.
🔥ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश निदर्शने🔥
सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ११ वाजता
