चंद्रपूर दि. 20 जानेवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या...
मुंबई, दि. 20 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात...
सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग ! जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा...
ठाणे जिल्हा लसीकरण अपडेटठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी सातपर्यंत३५ हजार नागरिकांचे लसीकरणठाणे, दि. २० : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण...
वनविभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई, दि. 19 : पर्यावरण पूरक पर्यटन (इकोटुरिझम) अंतर्गत कामांना गती देवून...
मुंबई,18 जाने. पुनित खांडेकर (प्रतिनिधी)- Mr. India (भारत श्री) हा सर्वोच्च बॉडिबिल्डिंगचा ‘किताब एक नव्हे तर तब्बल...
मुंबई, दि. 19 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये (NRM) होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे...
ठाणे दि.19 :- जिल्हाधिकारी कार्यालयात 7 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार आहे. या मध्ये तक्रार करण्यासाठी...
मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची...
मुंबई, दि. 19 : मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण...
