ठाणे, दि ३० : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार संध्याकाळी साडे सातपर्यंत ३६ हजार ५६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ९ लाख २१ हजार २६१ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६२ लाख ६६ हजार ३५५ नागरिकांना तर ४६ लाख ५४ हजार ९०६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४१७ सत्र आयोजित करण्यात आले.
Related Stories
January 21, 2022
