ठाणे दि. 06 :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर ठाणे जिल्ह्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या उद्योजक, संस्थांसाठी कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी, उत्पादक संस्था, सहकारी संस्थांकडून सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्याला 148 वैयक्तिक उद्योगांना तर, 10 स्वयंसkहाय्यता गट, 3 शेतकरी उत्पादक गट व एका सहकारी संस्थेला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 82 जणांनी नोंदणी केली असून 18 सविस्तर प्रकल्प आराखडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी 12 आराखडे बँकांकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात या योजनेला गती देण्यासाठी 18 जानेवारी 2022पर्यंत कर्ज मंजुरी पंधरवडा राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्ती, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणीच्या अर्थसहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. वाघ यांनी केले आहे.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
