
कल्याण, दि. १४ऑगस्ट : “स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना” 🇮(ठाणे जिल्हा) यांच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त” 🇮🇳 हर घर तिरंगा 🇮🇳 अभियान अंतर्गत श्री. रितेश वसंत चव्हाण (ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली 🇮🇳तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम दि.10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट रोजी ठाणे ते टिटवाला या विभागात करण्यात आला. 🇮🇳तिरंगा ध्वज वाटप सौ.करुणा अहिरे (आंबिवली शहराध्यक्ष) यांच्या उपस्थितीत खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण ,श्री स्वामी समर्थ मठ कल्याण धार्मिक मंदिरे, शैक्षणिक संस्था, समाजसेवक, स्थानिक नागरिक या ठिकाणी 🇮🇳तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.



Good day! I simply want to give you a huge thumbs up for your excellent info you have here on this post. I am returning to your web site for more soon.