ठाणे, दि. 30 सप्टेंबर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2022 – ठाणे महानगर पालिका क्षेत्र मर्यादित – b१. स्पर्धेत सहभाग घेऊ ईच्छनाऱ्या स्पर्धकांनी सोबत जोडलेला गुगल फॉर्म भरणे अनिर्वार्य आहे.
👉गुगल फॉर्म – https://forms.gle/DreBoyy4WWwLZrYu6
२. स्पर्धकाने डेकोरेशन चे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ नमूद व्हाट्सअँप नंबर वर (9082575151) देणे.
३) व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना, देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग, देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च व इतर उर्वरित आवश्यक माहिती नाव व पत्त्यासहित द्यावी.
४)विडिओ बनवताना स्पर्धेच्या नावाचा उल्लेख करणे अनिर्वाय आहे.
५) ज्यांच्या घरी दीड दिवसाचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी गुगल फॉर्म भरून फोटो व विडिओ व्हाट्सअँप वर पाठवणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्या घरी दीड दिवसापेक्षा जास्त काळ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यांनी विसर्जनाच्या किमान २ दिवस आधी गुगल फॉर्म भरून फोटो व व्हिडिओ व्हाट्सअँप वर पाठवणे आवश्यक आहे.
👉अधिक माहिती साठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करणे – 9082575151
