ठाणे दि. 14 : कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे बुधवार दि.14 सप्टेंबर 2022 रोजी नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे: सकाळी 10.30 वाजता सिडको प्रदर्शनी केंद्र,वाशी,नवी मुंबई येथे आगमन,11.30 वाजता मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी 01.03 वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सोईनुसार सिडको प्रदर्शनी केंद्र वाशी मुंबई येथून शासकीय वाहनाने सागरलक्ष्मी आगरोली गाव,सेक्टर-29 बेलापूर,नवी मुंबईकडे प्रयाण.
