“
ठाणे, दि. 10 : ‘राजे संस्कार प्रतिष्ठान, ठाणे’ अध्यक्ष प्रा. श्री संभाजी राजाराम शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली दसऱ्याच्या दिवशी “सन्मान नवदुर्गाचा २०२२” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. यामध्ये अनाथांचा नाथ असलेल्या व सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य उत्तम रित्या पार पाड़णाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात सौ. अक्षदा अभय भोसले, साधना जाधव, सौ अर्चना अल्पेश मार्गी, संध्या सावंत, सौ.संगीता गुंजाळ, सौ.नताशा सोनकर, श्रीमती प्रतिभाताई कृष्णा ईराशेटटी, सौ. अर्चना कांबळे, सौ. छाया साळवी या महिलांचा गौरव केला. गौरव पत्रकात “आपण मराठमोळ्या मातीतिल एक अनमोल रत्न आहात आपण हाती घेतलेले कार्य भावी पिढीस प्रेरणादायी आहे. या सन्मानाने पुन्हा नव्या दमाने समाजकार्य करत रहावे ही सद्भावना आपल्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा ” अशा मजकूरासह कौतुक करण्यात आले. सन्मानित झालेल्या नव दुर्गांचा आनंद गगनात मावेनासा झाला व उत्साहपूर्वक, आनंदाने महिलांनीही उपस्थित असणाऱ्या राजे संस्कार प्रतिष्ठान मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बावबन्दे आणि नेत्रा पांचाळ यांनी केले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
