ठाणे, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार राजाराम तवटे यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.