मुंबई(प्रतिनिधी-पुनित खांडेकर) : सामाजिक कार्याची घोडदौड सुरू असतानाच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेश संघटनेची सभा रविवार, दि. १७/१०/२१ रोजी संभाजी ब्रिगेड मानखुर्द कार्यालय मुंबई येथे मुंबई प्रदेशाध्यक्ष शिवश्री सागरराजे भोसले यांच्या अध्यक्षते खाली व मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री सलिम अन्सारी साहेब, मुंबई संघटक शिवश्री नितिन बारस्कर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली; त्यात नवीन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेची जबाबदारी देण्यात आली.

नवीन पदाधिकारी यांची ओळख.
१) कलिना विधानसभा अध्यक्ष- शिवश्री संजय येद्रे.
२)वडाळा विधानसभा अध्यक्ष-शिवश्री सचिन इंगळे..
३)वडाळा विधानसभा कार्याध्यक्ष-शिवश्री कपिल कोळी..
४)जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष-शिवश्री उस्मान अब्दुल शेख


