ठाणे, दि. 7 :- राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला प्रभारी तहसीलदार (सर्वसाधारण) राहूल सारंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अव्वल कारकून सुमेध राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.